पोलिसांची एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई, आझाद मैदानातून बाहेर काढले
शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर जमून, आंदोलन केले. या आंदोलनला हिंसक वळण लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर दगडफेर आणि चप्पल फेक देखील केली. दरम्यान या आंदोलनानंतर आता पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर जमून, आंदोलन केले. या आंदोलनला हिंसक वळण लागले. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर दगडफेर आणि चप्पल फेक देखील केली. दरम्यान या आंदोलनानंतर आता पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढण्यात आले आहे. रात्री उशिरा अडिचपर्यंत ही कारवाई सुरू होती. मात्र तरी देखील एसटी कर्मचारी अद्यापही माघार घेतलाना दिसून येत नाहीयेत.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

