AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जत मध्ये शिंदे गटाच्या वर्चस्वाने मातोश्रीला जोरदार धक्का

कर्जत मध्ये शिंदे गटाच्या वर्चस्वाने मातोश्रीला जोरदार धक्का

| Updated on: Jul 11, 2022 | 4:08 PM
Share

कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसेनेच्या 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कर्जत मध्ये शिंदे गटाच्या वर्चस्वाने मातोश्रीला जोरदार धक्का दिला आहे.

मुंबई: कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसेनेच्या 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कर्जत मध्ये शिंदे गटाच्या वर्चस्वाने मातोश्रीला जोरदार धक्का दिला आहे. आमदार महेंद्र थोरवेंच्या समर्थनार्थ या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले.

Published on: Jul 11, 2022 04:08 PM