Special Report | खड्डे जैसे थे, राजकारण मात्र सुसाट, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रस्त्यांवरील खड्डे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची शाळादेखील घेतली. पण खड्डे काही कमी झाले नाहीत.
मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी रस्त्यांवरील खड्डे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची शाळादेखील घेतली. पण खड्डे काही कमी झाले नाहीत. आता याच खड्ड्यांवरुन भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भांडूपमध्ये काही मुंबईकरांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढली आहे. मात्र, अशाप्रकारे रांगोळी काढून महापालिकेचं लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्न करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Published on: Sep 30, 2021 09:24 PM
Latest Videos
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

