AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप, Video व्हायरल; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप, Video व्हायरल; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

| Updated on: Jan 16, 2026 | 8:28 AM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक पार पडत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर मधील नारेगाव प्रभाग क्र. 9 च्या बाहेर पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक पार पडत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर मधील नारेगाव प्रभाग क्र. 9 च्या बाहेर पैसे वाटप करण्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे वाटप करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नरेगाव माध्यमिक शाळेच्या बूथवर हा प्रकार घडला आहे, मात्र कोणाकडून पैसे वाटप करण्यात आले, हे अद्याप समजलं नाही आहे.

Published on: Jan 15, 2026 05:54 PM

Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?