निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोके यांच्या पतीवर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उमेदवार अपर्णा नीलेश डोके यांच्यावर त्यांचे पती निलेश डोके यांनी फेसबुक वर पोस्ट व्हायरल केली आहे. 'अपर्णा डोके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा' असं त्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलं गेलंय.निवडणूक चालू असताना पोस्ट व्हायरल केल्याने निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यात 29 महापालिकांमध्ये निवडणुका पार पडत आहे. प्रत्येक नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आहे. अशातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उमेदवार अपर्णा नीलेश डोके यांच्यावर त्यांचे पती निलेश डोके यांनी फेसबुक वर पोस्ट व्हायरल केली आहे. ‘अपर्णा डोके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा’ असं त्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिलं गेलंय. निवडणूक चालू असताना पोस्ट व्हायरल केल्याने निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतदान केंद्रातील फोटो व्हायरल केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.
Published on: Jan 15, 2026 05:22 PM
Latest Videos
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी

