प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडेसोबतच सामूहिक राष्ट्रगाण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडेसोबतच सामूहिक राष्ट्रगाण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये संपूर्ण वंदे मातरम न म्हटल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 16, 2026 12:16 PM
Follow Us
Latest Videos
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?

