कोरोनानंतर 2 वर्षानंतर पार पडणार महाशिवरात्री यात्रा उत्सवाची परंपरा
आदिशक्ती मुक्ताई (Muktai) व चांगदेव महाराज गुरु शिष्याची या महायात्रा पारंपरिक पद्धतीचे महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव साजरा होतो.
आदिशक्ती मुक्ताई (Muktai) व चांगदेव महाराज गुरु शिष्याची या महायात्रा पारंपरिक पद्धतीचे महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव साजरा होतो. मात्र कोरोनाच्या (Corona) मुळे दोन वर्षापासून यात्रा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये उत्सव पार पडला आहे मात्र यावर्षी ही परंपरा पार पडणार. या यात्रा उत्सवासाठी जय्यत तयारी सुरु झाली आह दीर्घ शासनाच्यावतीने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करतच यात्रा उत्सव दोन वर्षापासून रखडलेली महाराष्ट्रातील वारकऱ्यांची आदिशक्ती मुक्ताई ची भेट या वर्षी मात्र कोरोनाचे नियम पाळत भेट होणार आहे.
Published on: Feb 23, 2022 11:51 AM
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

