राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांची भूरळ

राष्ट्रपती रानाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांनी भूरळ घातली आहे. त्यांनी मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ (samudra phal trees) हे झाड चांगलेच आवडले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांची भूरळ
| Updated on: Jan 01, 2022 | 2:24 PM

राष्ट्रपती रानाथ कोविंद यांना मुंबईतील झाडांनी भूरळ घातली आहे. त्यांनी मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळ (samudra phal trees) हे झाड चांगलेच आवडले आहे. या परिसरातून जात असताना कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या नजरेस हे झाड पडले होते. त्यानंतर आता थेट राष्ट्रपतीभवनातून या झाडाबद्दलची माहिती विचारण्यात आली आहे. मुंबई कोस्टल रोड (Mumbai Costal Road) परिरस तसेच वरळी सी फेस परिसरात ही झाडे लावण्यात आलेली आहेत. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात आले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.