AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार; कोरोना संकटावर बोलण्याची शक्यता

| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:52 PM
Share

PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करणार आहे. सध्या कोरोनाची परिस्थितीत बघता याच कोरोना संकटावर ते बोलतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.