Special Report | पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद; कारवाई नेमकी केली कुणी, बिल्डर की महापालिका?
एका ओढ्याचा प्रवाह बदलण्याकरता पुण्यात काही तासात अनेक घरं पाडली गेली (Pune Ambil Odha dispute pmc anti encroachment team demolished house)
एका ओढ्याचा प्रवाह बदलण्याकरता पुण्यात काही तासात अनेक घरं पाडली गेली. हे पाडकाम महापालिकेने केलं की बिल्डरने केलं यावर अजूनतरी स्पष्टता मिळालेली नाही. मात्र, पावसाळ्यात लोकांचं घर तोडणं आणि पर्यायी व्यवस्था नसताना घरांवर बुल्डोझर फिरवणं हे सारं कुणाच्या आशीर्वादावर झालं? हा मुद्दा महत्त्वाचा झालाय. पुण्यात नेमकं काय घडलं, याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Pune Ambil Odha dispute pmc anti encroachment team demolished house)
Follow Us
Latest Videos
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली

