Koregaon Bhima | बुद्ध वंदना करून 204 व्या शौर्यदिनाला सुरुवात
पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर असलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. निमित्त असते शौर्य दिनाचे . यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाला 203 वर्ष पूर्ण झाले आहेत.
पुणे : पुणे शहरापासून 20 किमी अतंरावर असलेल्या कोरेगाव या गावात दरवर्षी 1 जानेवारीला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी येत असतात. निमित्त असते शौर्य दिनाचे . यंदा कोरेगाव भीमाच्या शौर्य दिनाला 203 वर्ष पूर्ण झाले आहेत. आज सकाळपासूनच कोरोनागावमध्ये आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. बुद्ध वंदना करून 204 वा शौर्यदिनाला सुरुवात झाली आहे.
Follow Us
Latest Videos
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट

