बचत गटांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला सुरुवात

महाराष्ट्रातील विविध कला आणि बचतगटांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेचे उदघाटन सुनंदा पवार यांच्यासह बचत गटातील महिलांच्या हस्ते करण्यात आले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 23, 2021 | 10:16 AM

महाराष्ट्रातील विविध कला आणि बचतगटांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेचे उदघाटन सुनंदा पवार यांच्यासह बचत गटातील महिलांच्या हस्ते करण्यात आले. एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्या वतीने पुण्यातील सिंचन नगर येथे भीमथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे, हस्तकला, बचत गटांचे उत्पादन, आणि खाद्यपदार्थांची रेलचेल हे सारं काही या यात्रेत अनुभवता येणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें