Pune | पुण्यात एका दुचाकीस्वाराला म्हशीची धडक, पती-पत्नी जखमी, तीन जणांना अटक

पुण्यात म्हशीने एका दुचाकीला धडक दिलीये. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. म्हैस अचानक उधळल्याने रस्त्यावरील जाणाऱ्या दुचाकीला थेट जाऊन धडकली. या घटनेत दुचाकीवरुन जात असलेले पती-पत्नी जखमी झाले आहेत. संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Aug 26, 2021 | 10:10 AM

पुण्यात म्हशीने एका दुचाकीला धडक दिलीये. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. म्हैस अचानक उधळल्याने रस्त्यावरील जाणाऱ्या दुचाकीला थेट जाऊन धडकली. या घटनेत दुचाकीवरुन जात असलेले पती-पत्नी जखमी झाले आहेत. संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दुचाकी चालक जुबेर शेख हे पत्नीसोबत जात असताना वरशी मस्जिद जवळ ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें