जी -20 परिषदेसाठी सहकार्य करा; चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
जी -20 परिषदेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी -20 (G-20 Summit) परिषद यशस्वीपणे पार पडसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. आपण यजमान आहोत येणाऱ्या पाहुण्यांना पुण्याची संस्कृती दाखवा. त्यांच्या यायच्या जायच्या मार्गावर स्वागत करा. घराला लाईटिंग करा. तिरंगा दाखवत त्यांचं स्वागत करा. वाहतूक कोंडी झाली तरी थोडी सहन करायला हवं, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
Published on: Jan 09, 2023 03:03 PM
Follow Us
Latest Videos
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग

