Pune Corona Update | पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद

पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट (Pune Corona Partial Lockdown Update) होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली

Pune Corona Update | पुण्यात अंशत: लॉकडाऊन, 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद
विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पत्रकार परिषद
| Updated on: Apr 02, 2021 | 2:26 PM