दत्तात्रय भरणे यांची बातच न्यारी, डिकसळ ग्रामस्थांच्या आग्रहाखातर घोडेस्वारी

डिकसळ या गावी 4 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने मंत्री दत्तात्रय भरणे त्याठिकाणी गेले असता ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करत मिरवणूक काढली.

दत्तात्रय भरणे यांची बातच न्यारी, डिकसळ ग्रामस्थांच्या आग्रहाखातर घोडेस्वारी
| Updated on: Feb 26, 2022 | 7:16 PM

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  आपल्यास सहज,साधेपणाने वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या कामाच्या बाबतीतही जाते अधिक सजग असलेल्या पहिली मिळतात. यामुळेच ते ग्रामीण भागात ते प्रसिद्ध आहेत. अनेकदा छोट्यात छोट्या कार्यकर्त्यालाही दत्तात्रय मामा आपले वाटतात. असाच प्रसंग इंदापूर  तालुक्यातील डिकसळ येथे घडला आहे. इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे खूष झालेल्या गावकऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली आहे.

Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.