हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावरही ईडीची छापेमारी, पाहा व्हीडिओ…
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे. याचवेळी हसन मुश्रीफ यांच्या कन्या नाविदा मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने छापेमारी केलीय. पाहा...
Hasan Mushrif House ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे. याचवेळी हसन मुश्रीफ यांच्या कन्या नाविदा मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली आहे. नाविदा यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या टीमने छापेमारी केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या अशोका सोसायटीमध्ये ईडीने छापेमारी केलीय. आज सकाळी 7.30 वाजल्यापासून ईडीचेअधिकारी या सोसायटीमध्ये दाखल झाले. ईडीच्या 5 अधिकाऱ्यांकडून चौकशी नाविदा यांची चौकशी करण्यात आली.
Published on: Jan 11, 2023 12:33 PM
Follow Us
Latest Videos
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं

