Pune Bhor | हुर्ररररर… यमाई देवीच्या यात्रेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार, बघा व्हिडीओ
VIDEO | पुण्यातील भोरच्या उत्रौली गावात यमाई देवीची यात्रा, यात्रेत रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
पुणे : पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावात यमाई देवीची यात्रा भरत असते. या यमाई देवीच्या यात्रेनिमित्त यमाई माता केसरी भव्य बैलगाडा शर्यतींच (Pune Bhor Bullock Cart Race) आयोजन करण्यात आलं होत. या शर्यतीत राज्याच्या विविध भागातून बैलगाडा मालकांनी उत्स्फुर्त सहभाग दर्शविला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 200 बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला आणि बैलगाडा शर्यतीत भाग घेतला. बैलगाडा शर्यतींचा हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती.
Published on: May 06, 2023 01:20 PM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

