Pune | शिरुर पोलिसांकडून 4 लाख 50 हजार 800 किंमतीची अफूची झाडे जप्त
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 50 हजार 800 रूपये किंमतीची आफूची 69 झाडे जप्त केली आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 50 हजार 800 रूपये किंमतीची आफूची 69 झाडे जप्त केली आहे. आरणगाव येथील शिंगाडे वस्तीतील गट नंबर 90 मध्ये उसाच्या शेतात ताई संतोष मकर यांनी या आफूच्या झाडांची लागवड केली होती,आफूची ची 9 किलो 16 ग्रॅम ची एकूण 69 झाडे पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(ख), 20(ब ) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत चा पुढील तपास आता शिक्रापूर पोलीस करत आहेत
Follow Us
Latest Videos
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

