Jalna | जालन्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी, हलगीच्या तालावर राजेश टोपेंनी फिरवली लाठीकाठी

Rajesh Tope | जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आरोग्यमंत्र्यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

Jalna | जालन्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी, हलगीच्या तालावर राजेश टोपेंनी फिरवली लाठीकाठी
| Updated on: Aug 02, 2021 | 8:27 AM

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe) यांची जयंती रविवारी (एक ऑगस्ट) उत्साहात साजरी झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लाठीकाठी फिरवली. जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आरोग्यमंत्र्यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

‘संयुक्त महाराष्ट्र’ व्हावा यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लढा दिला. महाराष्ट्र आज कोरोनाशी लढा देत असताना जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. इतकंच नाही, तर हलगीच्या तालावर त्यांनी लाठीकाठीही फिरवली. राजेश टोपेंचं हे रुप पाहून मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.