एक रकमी FRP देता येणार नाही, अप्पर सचिवांचं Raju Shetti यांच्या पत्राला उत्तर
स्वाभिमानी विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. एकरकमी एफ आर पी वरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक झाले आहेत.एफआरपी दोन टप्प्यातच देण्याची सहकार विभागाची भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे.
स्वाभिमानी विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. एकरकमी एफ आर पी वरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक झाले आहेत.एफआरपी दोन टप्प्यातच देण्याची सहकार विभागाची भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे. एक रकमी एफआरपी देता येणार नाही सहकार विभागाच्या अप्पर सचिवांनी राजू शेट्टी यांच्या पत्राला उत्तर देण्यात आलं आहे. रस्त्यावरची लढाई लढून एक रकमी एफआरपी द्यायला कारखानदारांना भाग पाडू असं राजू शेट्टी म्हणाले. वेळ प्रसंगी त्यांच्या नरड्यावर पाय देऊन एफआरपी वसूल करू, असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.
Follow Us
Latest Videos
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला

