AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

| BJP | Sunetra Pawar | पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?

| BJP | Sunetra Pawar | पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?

| Updated on: Feb 24, 2026 | 2:49 PM
Share

राज्यसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये तयारी जोमात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर, भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव देखील जवळपास ठरले असल्याचे सूत्रांनी तशी माहिती दिली आहे.

राज्यसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये तयारी जोमात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर, भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव देखील जवळपास ठरले असल्याचे सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. भाजपमध्ये आणखी तीन उमेदवारांच्या नावावर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचे देखील सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्यसभेसाठी उमेदवारांच्या निवडीवरून पक्षांमध्ये राजकीय गती वाढल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

Published on: Feb 24, 2026 02:49 PM

Follow Us
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना