Special Report | Sambhaji Raje यांचा पता कट, उमेदवार शिवसेनेचा मावळा!
संभाजीराजे यांनी आपले मत सांगितल्यानंतर काही तासातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संजय पवार यांना उमेदवारी घोषित केली
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश केला नसल्यामुळे शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला आहे. अपक्ष म्हणून संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार देत कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेच्या जागेवरुन मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे, आणि पुढील गोष्टी ठरल्या आहेत. त्याप्रमाणे ते करतील असं संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. संभाजीराजे यांनी आपले मत सांगितल्यानंतर काही तासातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संजय पवार यांना उमेदवारी घोषित केली. यावेळी सहाव्या जागेचा सवाल आमच्या संपला असल्याचेही संजय राऊत यांनी रोखठोकपणे सांगितले.
Published on: May 24, 2022 09:56 PM
Follow Us
Latest Videos
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
