Nagpur मध्ये NCP च्या कार्यालयाबाहेर राणांच्या हनुमान चालिसाचे फलक, NCPच्या कार्यालयाबाहेरुन

नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावलं आहे,

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 28, 2022 | 11:05 AM

नवनीत राणा हनुमान चाळिसा पठन करणार असल्याने नागूरात राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरती भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील आहेत. त्यामुळे आज नवनीत राणा विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर बॅनर लावलं आहे, त्यामध्ये चंद्रशेख बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या भाजपच्या नेत्यांचे फोटो आहेत. 25 ते 30 असे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें