Raosaheb Danve | लोकलबाबत राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल : रावसाहेब दानवे

राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, असा आरोप दानवेंनी केला.

Raosaheb Danve | राज्य सरकारने राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा अहवाल द्यावा आणि आम्ही एका मिनिटात रेल्वे सुरू करु असं मत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. राज्य सरकार निर्णय घेत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत, असा आरोप दानवेंनी केला. | Raosaheb Danve blame State government for Mumbai local ban

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI