Video : रत्नागिरीत आज रेड अलर्ट, जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली…
रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटेपासून सरींवर कोसळत आहेत. खेडमधील जगबुडी नदीने (Jagbudi River) धोकापातळी ओलांडली आहे. खेडमधील जगबुडी नदीची पातळी 7 मिटरवरून वाहत आहे. खेड शहरात अद्याप पुराचे पाणी आलेले नाही. प्रशासन मात्र अलर्टवर आहे. किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारा वाहत आहे.

Latest Videos
Latest News