राजकीय लढाईत उतरल्यामुळे राऊतांना अटक – दिवाकर रावते

संजय राऊत यांच्या अटकेवर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  राजकीय लढाईत उतरल्यामुळे राऊतांना अटक झाल्याचा आरोप दिवाकर रावते यांनी केला आहे.

अजय देशपांडे

|

Aug 01, 2022 | 7:51 PM

संजय राऊत यांच्या अटकेवर शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  राजकीय लढाईत उतरल्यामुळे राऊतांना अटक झाल्याचा आरोप दिवाकर रावते यांनी केला आहे. संजय राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे, मात्र त्यानंतर त्यांना नक्की जामीन मिळेल असेही रावते यांनी म्हटले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें