Video : शिवसेनेचा एक उमेदवार पडणार, भाजपचे सर्व उमेदवार जिंकणार, रवी राणा यांचा दावा
मुंबई : आज विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Election) होतेय. अश्यात दोन्ही बाजूने जिंकण्याचा दावा केला जात आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भाजप ही निवडणूक जिंकेल, असा दावा केला आहे. शिवाय शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत होईल, असंही राणा म्हणाले आहेत.

Published on: Jun 20, 2022 01:16 PM
Latest Videos
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?