Marathi News » Videos » Reaction of bjp leader girish mahajan after eknath shindes group reached mumbai au190
एकनाथ शिंदें गट मुंबईत पोहचला; भाजप नेते गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया – काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ
शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे. विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले. भाजप नेते गिरीष महाजन(BJP leader Girish Mahajan ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ
मुंबई : शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह(Eknath Shinde) गोव्यात मुक्कामी असलेला गट अखेर मुंबईत दाखल झाला आहे. विमानतळावरुन या आमदारांना तगड्या पोलिस बंदोबस्तात या आमदारांना ताज हॉटोलमध्ये नेण्यात आले. भाजप नेते गिरीष महाजन(BJP leader Girish Mahajan ) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ