एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यावर शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया
शिवसेनेची वाघीण अशी त्यांची ओळख आहे. शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या आहेत.
मुंबई : शीतल म्हात्रे यांच्या सोबतच पश्चिम उपनगरातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुद्धा शीतल म्हात्रे( Sheetal Mhatre) यांच्यासोबत एकनाथ शिंदे(Eknath Shinde ) गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेची वाघीण अशी त्यांची ओळख आहे. शीतल म्हात्रे या शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यावर शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया
Published on: Jul 12, 2022 09:58 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
