Amit Deshmukh | नाट्यगृहांना अटी शर्ती घालून सुरु करण्याबाबत तयार, मात्र टास्क फोर्सचं मत महत्त्वाचे

काही अटी शर्ती घालून सुरू करण्याबाबत आम्ही तयार आहोत, पण हा निर्णय सांस्कृतिक विभाग स्तरावर होत नाही  टास्क फोर्स यांचं मत महत्वाचे आहे. आपत्ती निवारण मत देखील आहे. घाई करून काही निर्णय घेत नाही, चर्चा करत आहोत आणि अभ्यापूर्वक पावलं उचलली पाहिजेत.

Amit Deshmukh | नाट्यगृहांना अटी शर्ती घालून सुरु करण्याबाबत तयार, मात्र टास्क फोर्सचं मत महत्त्वाचे
| Updated on: Aug 18, 2021 | 3:15 PM

काही अटी शर्ती घालून सुरू करण्याबाबत आम्ही तयार आहोत, पण हा निर्णय सांस्कृतिक विभाग स्तरावर होत नाही  टास्क फोर्स यांचं मत महत्वाचे आहे. आपत्ती निवारण मत देखील आहे. घाई करून काही निर्णय घेत नाही, चर्चा करत आहोत आणि अभ्यापूर्वक पावलं उचलली पाहिजेत. नाट्यगृह,सिनेमा हे बंद असतात व्हेंटिलेशन नसत, आम्ही परवानगी दिली तिथे हजारो लोक येणं हे संयुक्तिक ठरत नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे. भावनेशी सहमत आहोत हे सुरु करावं तर करावं का,
पण भावनेला मर्यादा घालावी लागते. एखादा उद्योग अडचणीत आहे ते सुरू व्हावं का तर हो, पण जीव धोक्यात घालून करावं का? तर नाही. नाईलाजाने कठोर पावले उचलावी लागतात, असे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख म्हणाले.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.