Karjat Election | राम शिंदेना त्यांचे लोक का सोडतात? कर्जत नगरपंचायतीत आमचाच विजय,रोहित पवार यांचा दावा
अहमदनगरला कर्जत नगरपंचायत माजी मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर, रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांची लोक त्यांना का सोडताय याचा त्यांनी अभ्यास करण्याची गरज असून त्यांनी परीक्षण केलं पाहिजे असा टोला लगावलाय.
अहमदनगरला कर्जत नगरपंचायत माजी मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तर, रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यांची लोक त्यांना का सोडताय याचा त्यांनी अभ्यास करण्याची गरज असून त्यांनी परीक्षण केलं पाहिजे असा टोला लगावलाय. तसेच किरीट सोमय्या यांच्याकडे जी जबाबदारी दिली आहे ती ते पाडत आहेत. ईडीच्या आधी त्यांना सर्व गोष्टी समजतात, असं रोहित पवारांनी म्हटलंय. तर आमच्या सर्व जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Published on: Dec 21, 2021 11:02 AM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

