Bhaskar Jadhav | गणेशोत्सवाला येणाऱ्यांना RTPCR ची सक्ती नाही : भास्कर जाधव
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाला येणाऱ्यांना RTPCR ची सक्ती नसेल आणि रस्त्यात येताना कुणाचा त्रास झाला तर संपर्क साधा असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.

Follow Us
Latest Videos
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...