Saamana On Devendra Fadnavis : ‘फडणवीसांच्या ‘पांडू’गिरीवर ‘भाजपचे हवालदार’ चित्रपट बनेल’

शिवसेनेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Apr 27, 2022 | 12:19 PM

मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्दयावरुन संघर्ष सुरू आहे. यामध्ये खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)आणि आमदार रवी राणा देखील उतरले आहे. आता यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन देखील राजकारण तापलंय. या सर्व घडामोडींवर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें