AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...

Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Jul 04, 2026 | 5:35 PM
Share

राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला.

राज्यातील पावसाळी अधिवेशनादरम्यान उपसभापतीपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीदरम्यान सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडून उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध झाल्याने सचिन अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भष्य केले. यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या एका टीकेलाही सडोतोड उत्तर दिलं आहे.

गेलेल्या सहा खासदारांना फोडण्यात सचिन अहिर यांचा हात असावा, त्यासाठी सचिन अहिर यांना उपसभापतीपद मिळालं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर आता सचिन अहिर यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले संजय राऊत यांना ही अधिकची माहिती कुठून मिळाली हे माहित नाही मात्र कुठूतरी एकनाथ शिंदे यांनी काम करण्याची पद्धत, जिद्द ही अनेकांना आकर्षित करते. माझ्यासारख्या कार्यकर्त्यालातर याचं आकर्षण आहे.

Published on: Jul 04, 2026 05:33 PM

Follow Us
भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं.

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी...

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, थेट हायकोर्टात धाव, रक्त तपासणी..

मला माझ्या वडिलांची प्रचंड तिरस्कार, कारण ते एक पुरुष आहेत.. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील महिलेचा धक्कादायक व्हिडीओ, थेट...

मला माझ्या वडिलांची प्रचंड तिरस्कार, कारण ते एक पुरुष आहेत.. इंडियाज गॉट लेटंट 2 मधील महिलेचा धक्कादायक व्हिडीओ, थेट..

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट.

अंधार पडताच निर्वस्त्र मंदिरात गेली… त्यानंतर मूर्ती उचलून थेट तलावात उडी; त्या प्रकरणात नवा ट्विस्ट

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल.

IND vs ENG: टीम इंडियासोबत हॉटेलपर्यंत आला पण नंतर गायब, मॅचपूर्वीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल