Sachin Vaze | सचिन वाझेचा न्यायालयात जामीनासाठी अर्ज

सचिन वाझेने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 90 दिवस झाले तरी अद्याप चार्जशिट दाखल झालेली नाही, म्हणून सचिन वाझेने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 22 जुलैला सचिन वाझेच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मनसुख हिरेन, अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सचिन वाझेला अटक करण्यात आली होती.

सचिन वाझेने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 90 दिवस झाले तरी अद्याप चार्जशिट दाखल झालेली नाही, म्हणून सचिन वाझेने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. 22 जुलैला सचिन वाझेच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मनसुख हिरेन, अँटिलिया स्फोटकं प्रकरणी सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. | Sachin Waze files bail application in court

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI