देशाचा लढा विरुद्ध शरद पवारांचा लढा असा हा ST विलीनीकरणाचा लढा आहे – सदावर्ते
एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी धक्कादायक दावा केला होता की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत.
एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी धक्कादायक दावा केला होता की एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत. त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या” असंही त्यांनी म्हटलं होतं.
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
