Sanjay Rathod | मला अनोळखी नंबरवरुन फोन, राजकीय आयुष्य संपवण्याची धमकी : संजय राठोड
शिवसेना नेते संजय राठोड यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला असून राजकीय आयुष्य संपवण्याची धमकी त्यांना देण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असे निनावी फोनही मला येत असल्याचा असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.
Follow Us
Latest Videos
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

