Sanjay Raut | दिल्ली असो किंवा गल्ली, ‘सामना’ हा वाचावाच लागतो, राऊतांचं नाना पटोलेंना सडेतोड प्रत्युत्तर

आम्ही सामना वाचत नाही म्हणणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दिल्ली असो किंवा गल्ली, 'सामना' हा वाचावाच लागतो, असं संजय राऊत म्हणाले.