Sanjay Raut | सेनेच्या बैठकीसाठी संजय राऊत वर्षावर दाखल
वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांनी आमदारांची तातडीने बैठक बोलावली. या बैठीकीसाठी शिवसेने नेत्यांना देखील बोलावण्यात आलं आहे. वर्षा निवासस्थांनी संजय राऊत पोहचले आहेत.
शिवसेनेच्या बैठकीसाठी संजय राऊत आता वर्षावर दाखल झालेले आहेत. वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्र्यांनी आमदारांची तातडीने बैठक बोलावली. या बैठीकीसाठी शिवसेने नेत्यांना देखील बोलावण्यात आलं आहे. वर्षा निवासस्थांनी संजय राऊत पोहचले आहेत. वर्षा निवास स्थनांवार शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. संजय राऊत देखील वर्षा निवसा स्थानी दाखल झाले आहेत. वर्षा निवासस्थानी बारा वाजता बैठक बोलावण्यात आली होती. ह्या बैठकीतून काय सोमर येणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.
Latest Videos
Latest News