बाळासाहेबांसाठी रक्ताचं पाणी करु, 90 वर्षांच्या शिवसैनिक आजींनी घेतली Sanjay Raut यांची भेट!
खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवनातील झालेली पत्रकार परिषद अनेक कारणांनी गाजली. त्यातील एक महत्वाचं कारण 90 वर्षाच्या आजीने संजय राऊत यांच्यासाठी प्रचंड गर्दीतही त्यांना भेटण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.
खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवनातील झालेली पत्रकार परिषद अनेक कारणांनी गाजली. त्यातील एक महत्वाचं कारण 90 वर्षाच्या आजीने संजय राऊत यांच्यासाठी प्रचंड गर्दीतही त्यांना भेटण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. चंद्रभागा शिंदे या 90 वर्षाच्या आजींना त्यांना भेटावसं का वाटतं असं जेव्हा विचारण्यात आले त्यावेळी त्यांच्यावरील निष्ठेमुळे भेटावसं वाटत असल्याचे त्या आजीनी सांगितले. यावेळी किरीट सोमय्यांवरही आजीने जोरदार हल्ला चढविला. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन आम्ही मराठी माणसासाठी लढा देत असून खासदार संजय राऊत यांच्यासाठी पाहिजे ते करू असेही त्यांनी सांगितले.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

