Devendra Fadnavis Live | संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवतायेत: फडणवीस
माझे मित्र संजय राऊत आले मग मला यायला लागेलच ना ! महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला का आले ? तर समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपला नुकसान आणि काँग्रेसला मदत करायला आले, देवेंद्र फडणवीस यांनी बेळगावमधील सभेत संजय राऊतांना टोला लगावलाय. (Sanjay Raut puts a gun on the shoulders of Maharashtra Unification Committee, Fadnavis)
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
