सोमय्यांना स्वप्नात देखील बंगलेच दिसतात – राऊत
किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे कुंटुबीयांच्या नावावर अनधिकृत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या या आरोपाला संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सोमय्या यांना स्वप्नात देखील बंगले दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे कुंटुबीयांच्या नावावर अनधिकृत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्या आरोपांचे खंडन केले होते. सोमय्या यांनी बंगले दाखवावेत मी राजकारण सोडून देईल आणि जर बंगले नसतील तर सोमय्यांना जोड्याने मारा असा इशाराच थेट राऊत यांनी दिला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. सोमय्या पागल झाले आहेत. त्यांना स्वप्नात देखील बंगले दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Follow Us
Latest Videos
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...

