Sanjay Raut : दिल्लीत आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत, सर्वपक्षीय खासदारांना चहापानाचं आमंत्रण, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती

दिल्लीत आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत. सर्वपक्षीय खासदारांना चहापानसाठी आमंत्रण दिलंय, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.  राज्यातील सर्व पक्षीय खासदार दिल्लीत आले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत

Sanjay Raut : दिल्लीत आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत, सर्वपक्षीय खासदारांना चहापानाचं आमंत्रण, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती
| Updated on: Apr 05, 2022 | 12:51 PM

नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) आम्ही सर्व खासदार (MP) एकत्र आहोत. सर्वपक्षीय खासदारांना चहापानसाठी आमंत्रण दिलंय, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिली आहे.  राज्यातील सर्व पक्षीय खासदार दिल्लीत आले आहेत. त्यांच्यासाठी संध्याकाळी माझ्याकडे चहापान आहे. नंतर शरद पवार यांच्याकडे जेवण आहे. आम्ही यजमान आहोत. राजकीय वातावरण खेळीमेळीत राहावं. विचारांच आदानप्रदान व्हावं, मी सगळ्या आमदारांना बोलावलं आहे. आमच्याकडे फाळणी होत नाही, जातीय धार्मिक फळणी विरोधात आम्ही आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.