Sanjay Raut: आम्ही कारणीभूत नाही शिंदे गटाला संजय राऊत यांचे आव्हान

बंडाला आम्ही कारणीभूत नाही. सरकार पाडून दाखवण्याचे कॉन्ट्रॅक दिल होत ते तुम्ही पूर्ण केल असेही ते म्हणाले. मात्र हे सरकारामध्ये बंद कारण्यास संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या आरोपला उत्तर दिले आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Jun 30, 2022 | 3:40 PM

मुंबई – उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार संजय राऊतानी(Sanjay  Raut) शिवसनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिले आहे. ते म्हणाले माझ्यावर व शरद पवार यांच्यावर आरोप नको. बंडाला आम्ही कारणीभूत नाही. सरकार पाडून दाखवण्याचे कॉन्ट्रॅक दिल होत ते तुम्ही पूर्ण केल असेही ते म्हणाले. मात्र हे सरकारामध्ये बंद कारण्यास संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप दीपक केसरकर (Dipak kesakar)यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या आरोपला उत्तर दिले आहे.

 

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें