Sanjay Shirsat : चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
Sanjay Shirsat Slams On Thackeray Brothers : एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल. मात्र तसं होणार नाही, असं शिंदे गटाचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत आल्यावर पवारांची चाकरी कोण करणार, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही, अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे.
Published on: Apr 20, 2025 04:38 PM
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

