संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला, 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
| Updated on: Sep 26, 2022 | 9:47 AM

सुरेंद्रकुमार आकोडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती :  आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. बांगर यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी 15 ते 20 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आलाय. हल्ला केलेल्या शिवसैनिकांचा पोलीस सोध घेत आहेत. संतोष बांगर यांच्या वाहनावर अमरावतीच्या (Amaravati) अंजनगाव सुर्जीमध्ये शिवसौनिकांकडून हल्ला करण्यात आला होता . संतोष बांगर यांच्या गाडीच्या काचावर फोडण्यात आल्या. पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी दंगा विरोधी कायदा आणि सुमोटो कारवाई करत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांनी दिली आहे.

Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.