नितेश राणे हे सुपारी आमदारः सतीश सावंत
नितेश राणे यांना झालेली अटक ही राजकीय अकसापोटी झालेली नसून संतोष परब हल्ल्याप्रकरणी झाली आहे. न्यायालयाने सुनावलेला निर्णय आहे. या प्रकरणाचा आणि शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत सतीश सावंत यांनी नितेश राणे हे सुपारी आमदार असल्याची टीका केली आहे. म्याव म्याव प्रकरणाशी आणि नितेश राणे यांना झालेली अटक याचा काडीमात्र संबंध नाही असेही सतीश सावंत यांनी […]
नितेश राणे यांना झालेली अटक ही राजकीय अकसापोटी झालेली नसून संतोष परब हल्ल्याप्रकरणी झाली आहे. न्यायालयाने सुनावलेला निर्णय आहे. या प्रकरणाचा आणि शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत सतीश सावंत यांनी नितेश राणे हे सुपारी आमदार असल्याची टीका केली आहे. म्याव म्याव प्रकरणाशी आणि नितेश राणे यांना झालेली अटक याचा काडीमात्र संबंध नाही असेही सतीश सावंत यांनी सांगितले. म्याव म्याव प्रकरण किंवा ठाकरे आणि राणे वादामुळे त्यांना अटक झाली नाही तर हल्लाप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवसेना आणि राणे या वादाचा संबंध लावणे चुकीचे असून त्यांना झालेली अटक ही न्यायालयाच्या निर्णयानुसार झाली अससल्याचेही सतीश सावंत यांनी सांगितले. पोलिसांच्या कामगिरीवरही आपण खूश असून अजून समाधानी नसल्याचे सांगितले.
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?

