Washim | गडकरींच्या रस्त्याच्या कामाला सेनेचा कधीच विरोध नाही, संपूर्ण आरोप खोटे – माधव ठाकरे

शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नितीन गडकरींना प्रतिप्रश्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महामार्गाचं काम थांबवण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जाते याची एक कथित ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

| Updated on: Aug 14, 2021 | 7:39 PM

वाशिम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून महामार्गाच्या कामाला अडथळा निर्माण केला जात असल्याचं पत्र लिहिलं. त्यानंतर या मुद्द्यावरुन आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नितीन गडकरींना प्रतिप्रश्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महामार्गाचं काम थांबवण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जाते याची एक कथित ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. ही ऑडिओ क्लिप शिवसेनेचे रिसोड तालुकाध्यक्ष महादेव ठाकरे यांची असल्याचं कळतंय. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी ज्या रस्त्याचं काम केलं त्याला शिवसेनेचा विरोध नसल्याचं महादेव ठाकरे यांनी म्हटलंय.

Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.