पुण्यातील अनेक भागात दाट धुक्याची चादर
पुणे जिल्ह्यातील अनेक भागात आणि शहरात ही आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे.शहरातही सकाळी फिरायला जाणारे नागरिक थंडी च्या कडक्या बरोबरच दाट धुक्याचा अनुभव घेताहेत.
पुणे जिल्ह्यातील अनेक भागात आणि शहरात ही आज दाट धुक्याची चादर पसरलेली आहे.शहरातही सकाळी फिरायला जाणारे नागरिक थंडी च्या कडक्या बरोबरच दाट धुक्याचा अनुभव घेताहेत. तापमानाचा पार थोडा खाली घसरल्याने हवेत गारठाही आहे.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

